MPSC गट-ब सेवा पूर्व परीक्षा 2025: पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
MPSC Group B Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी 282 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. या भरतीमध्ये सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक अशा महत्वाच्या पदांचा समावेश आहे. ही परीक्षा पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते, ज्यांना महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवेत कारकीर्द घडवायची आहे. पात्र उमेदवारांनी … Read more