Maratha Reservation: मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण (शैक्षणिक सवलती) मिळवण्यासाठी लागणारे Documents आणि ऑनलाईन Process जाणून घ्या सविस्तर माहिती

Maratha Reservation 2026

महाराष्ट्र शासनाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयानुसार, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गाप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती आणि सोयी-सुविधांचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासूनच लागू करण्यात आला आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी विद्यार्थी असेल, तर या … Read more

error: Content is protected !!