10 वी पासवर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी!! लगेच अर्ज करा | Malegaon Mahanagarpalika Bharti 2023
Malegaon Mahanagarpalika Bharti 2023: मालेगाव महानगरपालिका मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी 10 वी पास वर भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची असणारी तारीख या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. … Read more