Eklavya Scholarship Maharashtra 2026: पदव्युत्तर शिक्षणासाठी ₹५,००० ची थेट मदत, ऑनलाईन अर्ज सुरू!
Eklavya Scholarship Maharashtra 2026: जर तुम्ही नुकतेच आपले ग्रॅज्युएशन (Graduation) पूर्ण केले आहे आणि पुढे पोस्ट-ग्रॅज्युएशन (M.A., M.Sc., M.Com, LL.M) करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर महाराष्ट्र शासनाकडून तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. उच्च शिक्षण संचालनालय (Directorate of Higher Education), महाराष्ट्र शासनातर्फे ‘एकलव्य स्कॉलरशिप (Eklavya Scholarship Maharashtra)’ अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेचा उद्देश … Read more