LIC ADO Bharti 2023: भारतीय जीवन विमा महामंडळ मध्ये तब्बल 9 हजार जागांसाठी भरती सुरु; लवकरातलवकर अर्ज करा
LIC ADO Bharti 2023: जीवन विमा महामंडळ (LIC) मुंबई येथे “अप्रेन्टिस विकास अधिकारी” पदाच्या ९३९४ रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व … Read more