KTCL Goa Recruitment 2022: परिवहन महामंडळ मध्ये विविध रिक्त पदांची भरती
KTCL Goa Recruitment 2022: कदंबा परिवहन कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा मध्ये विविध रिक्ते पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (Kadamba Transport Corporation Ltd Goa Recruitment 2022) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, … Read more