FCI Bharti 2022: भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी मेगाभरती; ऑनलाईन अर्ज करा.
FCI Bharti 2022: भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये मेगा भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. (FCI) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला … Read more