ECHS Kolhapur Bharti 2026: माजी सैनिकांसाठी 50 पदांची भरती; पगार ₹1.30 लाखांपर्यंत

ECHS Kolhapur Bharti 2026

ECHS Kolhapur Recruitment 2026: माजी सैनिकांसाठी तसेच पात्र नागरी उमेदवारांसाठी एक महत्त्वाची नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या Ex-Servicemen Contributory Health Scheme (ECHS) अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड आणि चिपळूण येथील ECHS Polyclinic मध्ये विविध Medical, Para-Medical आणि Non-Medical Staff पदांची कंत्राटी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 50 रिक्त … Read more

error: Content is protected !!