१२ वी पास वर होमगार्ड पदाच्या तब्बल १०,२८५ जागांसाठी मेगा भरती | Home Guard Bharti 2024
Home Guard Bharti 2024: होम गार्ड महानिर्देशक अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 10,285 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला … Read more