CSIR NCL Pune Bharti 2026: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती!!
CSIR NCL Pune Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. पुणे येथील CSIR – National Chemical Laboratory (NCL) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमार्फत मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 24 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र भारतीय उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज … Read more