Last Date – CISF Bharti 2022: CISF मध्ये 787 पदांसाठी कॉन्स्टेबल ट्रेडसमन भरती; 10 वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी!!
CISF Constable Tradesman Bharti 2022: CISF (सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स) ने कॉन्स्टेबल या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.cisf.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) भर्ती मंडळाने नोव्हेंबर 2022 च्या जाहिरातीत एकूण 787 रिक्त पदांची घोषणा केली आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी … Read more