Central Bank Of India Bharti 2024: 10 वी पासवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची संधी; लगेच अर्ज करा
Central Bank Of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची … Read more