BMC Bharti 2026: मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कूपर रुग्णालय भरती 2026! मुलाखतीद्वारे होणार निवड; 10वी, 12वी व पदवीधरांसाठी संधी
BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, जुहू, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे MRI तंत्रज्ञ, MRI सहाय्यक, कार्यकारी सहाय्यक, परिचारिका आणि बहुउद्देशीय कामगार ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये पात्र उमेदवारांना पदानुसार दरमहा ₹16,000 ते ₹30,000 … Read more