BARC Mumbai Bharti 2022: भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती
BARC Mumbai Bharti 2022 : भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई येथे रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात … Read more