ASC Centre South Bharti 2023: आर्मी ASC सेंटरमार्फत विविध पदांची बंपर भरती; 10 वी & 12 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी
ASC Centre South Bharti 2023: भारतीय सैन्यात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. … Read more