10 वी पास उमेदवारांना भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयात नोकरची सुवर्णसंधी | ASC Centre South Bangalore Recruitment 2026
ASC Centre South Bangalore Recruitment 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या ASC Centre (South), Bangalore येथे विविध Group-C पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Fireman, Leading Fireman, Fire Engine Driver आणि Librarian या पदांचा समावेश असून एकूण 31 रिक्त जागा आहेत. ASC Centre South Bangalore Recruitment … Read more