ASC Center Recruitment 2022 : भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज
ASC Center Recruitment 2022 : भारतीय लष्कराच्या विविध गट C पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. भारतीय लष्कर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला … Read more