Navy Agniveer Bharti 2022 | भारतीय नौदलात तब्बल 2800 जागांसाठी मेगा भरती
Navy Agniveer Bharti 2022 : भारतीय नौदलात अग्निवीर SSR भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्ज प्रक्रियेनंतर लेखी चाचणी, शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या … Read more