गुड न्यूज !! मेगा भरती… राज्य सरकार पशुसंवर्धन विभागात 2 हजार 500 पदे भरणार
आनंदाची बातमी!! मेगा भरती… राज्य सरकार पशुसंवर्धन विभागात 2 हजार 500 पदे भरणार राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी करणासाठी राज्य सरकारकडून पशुसंवर्धन विभागातील 2 हजार 500 पदे भरण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. राज्यात मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे … Read more