Jio AI Classroom Free Course 2026: विद्यार्थ्यांसाठी मोफत AI कोर्स, 12 भाषांमध्ये शिकण्याची संधी!! मिळवा सर्टिफिकेट
Jio AI Classroom Free Course 2026: आजच्या डिजिटल युगात Artificial Intelligence (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. विद्यार्थ्यांपासून ते नोकरी करणाऱ्या तरुणांपर्यंत प्रत्येकासाठी AI चे ज्ञान महत्त्वाचे बनले आहे. अशा परिस्थितीत Reliance Jio कडून Jio AI Classroom Foundation Course सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा AI कोर्स पूर्णपणे मोफत असून तो 12 … Read more