भारतीय लष्करात तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात? Check Eligibility Tool चा वापर कसा करावा? | Indian Army Agniveer Eligibility Criteria 2026
Indian Army Agniveer Eligibility Criteria 2026: भारतीय लष्करात (Join Indian Army) भरती होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या मनात एक मुख्य प्रश्न असतो – “माझे वय, शिक्षण आणि उंचीनुसार मी नक्की कोणत्या पदासाठी (GD, Technical, Clerk, Tradesman) अर्ज करू शकतो?” उमेदवारांना ही माहिती घरबसल्या तपासता यावी यासाठी भारतीय लष्कराच्या अधिकृत पोर्टलवर एक विशेष ‘Check Eligibility’ टूल उपलब्ध … Read more