GMC Akola Group D Bharti 2026: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला येथे गट-ड पदांची भरती

GMC Akola Group D Bharti 2026

GMC Akola Group D Bharti 2026 मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधीनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथील गट-ड (वर्ग-४) समकक्ष व इतर संवर्गातील पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी … Read more

error: Content is protected !!