Samaj Kalyan Free MS-CIT Course 2026: समाज कल्याण विभाग MS-CIT मोफत कोर्स! अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Samaj Kalyan Free MS-CIT Course 2026: संगणकाचे ज्ञान आजच्या काळात प्रत्येकासाठी महत्त्वाचे झाले आहे. शिक्षण असो, नोकरी असो किंवा ऑनलाइन सरकारी कामे, अनेक ठिकाणी संगणकाचा वापर करावा लागतो. त्यामुळे MS-CIT कोर्स करण्याकडे विद्यार्थ्यांसह नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांचा कल वाढला आहे. दरम्यान, समाज कल्याण विभागामार्फत MS-CIT मोफत कोर्स उपलब्ध होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर पाहायला मिळत … Read more