बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार 22 वस्तूंचा शैक्षणिक संच; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय | Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2026
Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2026 : महाराष्ट्रातील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिल्या दोन पाल्यांना आता 22 वस्तूंचा मूलभूत वस्तू संच देण्यात येणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने 30 ऑक्टोबर 2026 … Read more