Kotak Kanya Scholarship 2026-27: मुलींना मिळणार दरवर्षी ₹1.5 लाख शिष्यवृत्ती! जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया
Kotak Kanya Scholarship 2026-27: मुलींच्या उच्च शिक्षणाला आर्थिक मदत मिळावी यासाठी कोटक महिंद्रा ग्रुप आणि कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने Kotak Kanya Scholarship 2026-27 ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत पात्र विद्यार्थिनींना व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी ₹1,50,000 पर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. बारावी उत्तीर्ण झालेल्या आणि व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या … Read more