Northeast Frontier Railway Bharti 2026: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 6777 अप्रेंटिस पदांची मेगा भरती; पहा संपूर्ण जाहिरात

Northeast Frontier Railway Bharti 2026

Northeast Frontier Railway Bharti 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे (Northeast Frontier Railway – NFR) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या तब्बल 6777 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत होणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. … Read more

error: Content is protected !!