पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक :
- अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
दुय्यम निरीक्षक :
- पदवीधर.
कर सहाय्यक :
- पदवीधर
- मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लिपिक-टंकलेखक (English) :
- पदवीधर
- इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लिपिक-टंकलेखक (Marathi) :
- पदवीधर
- मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.