Maharashtra Police Bharti (Written Exam): महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा. यात गणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे विषय असतात. परीक्षा ही 100 गुणांची आहे. परीक्षेसाठी एकूण 90 मिनिट वेळ असतो. परीक्षेला निगेटिव्ह मार्किग नाही.
महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा | Maharashtra Police Bharti (Written Exam)
विषयाचे नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | कालावधी |
गणित | 25 | 25 | 90 मिनिट |
बौद्धिक चाचणी | 25 | 25 | |
मराठी व्याकरण | 25 | 25 | |
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | 25 | 25 | |
एकूण | 100 | 100 |
Maharashtra Police Bharti (Written Exam): महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा. यात गणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे विषय असतात. परीक्षा ही 100 गुणांची आहे. परीक्षेसाठी एकूण 90 मिनिट वेळ असतो. परीक्षेला निगेटिव्ह मार्किग नाही.
- लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.
- परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
- उमेदवारांना 90 मिनिट एवढा कालावधी असेल
- परीक्षा मराठी भाषेतच घेण्यात येईल.
- उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे.
Police Bharti 2022 Written Exam Paper 2 (Paper 2 is Only For Gadchiroli District)
विषयाचे नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | कालावधी |
गोंडी भाषेच्या शब्दकोशाचे ज्ञान | 25 प्रश्न | 25 गुण | 90 मिनिट |
वाक्यरचना / भाषांतर (गोंडी भाषा ते मराठी तसेच मराठी ते गोंडी भाषा) | 25 प्रश्न | 25 गुण | |
गोंडी माडिया भाषेच्या शब्दकोशाचे ज्ञान | 25 प्रश्न | 25 गुण | |
वाक्यरचना / भाषांतर (गोंडी माडिया भाषा ते मराठी तसेच मराठी ते गोंडी माडिया भाषा ) | 25 प्रश्न | 25 गुण | |
एकूण | 100 प्रश्न | 100 गुण |
Note: बाकी सर्व जिल्ह्यात पेपर 1 होणार आहे पेपर 2 फक्त गडचीरोली विभागासाठीच आहे. इतर जिल्ह्यात पेपर 2 होणार नाही.