आवश्यक कागदपत्रे | Important Doument
- दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
- शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
- आधार कार्ड
- कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
- नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
- लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
- ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा
Maharashtra Police Bharti 2022 Document List
- इयत्ता १०वी गुणपत्रक
- इयत्ता १०वी बोर्ड प्रमाणपत्र
- इयत्ता १२वी गुणपत्रक
- इयत्ता १२वी बोर्ड प्रमाणपत्र
- पदवी असल्यास, प्रथम वर्ष / द्वितीय वर्ष / तृतीय वर्ष गुणपत्रक
- पदव्युत्तर पदवी असल्यास, प्रथम वर्ष / द्वितीय वर्ष / तृतीय वर्ष गुणपत्रक
- मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष / द्वितीय वर्ष / तृतीय वर्ष
- डिप्लोमा असल्यास, त्याचे गुणपत्रक
- शाळा सोडल्याचा दाखला
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- वय व अधिवास प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र
- खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता ३० टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
- भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
- विभागीय उपसंचालक यांचेकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र
- होमगार्ड प्रमाणपत्र
- पोलीस पाल्य प्रमाणपत्र
- माजी सैनिक उमेदवारांचे डिस्चार्ज कार्ड व ओळखपत्र
- माजी सैनिक उमेदवारांचे आर्मी ग्रॅज्युएशन
- आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स