ISRO Bharti 2022 – शैक्षणिक पात्रता
1) असिस्टंट –
- 60% गुणांसह पदवीधर
- कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
2) ज्युनियर पर्सनल असिस्टंट –
- 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव
- इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि.
- कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
3) उच्च श्रेणी लिपिक –
- 60% गुणांसह पदवीधर
- कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
4) स्टेनोग्राफर –
- 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव
- इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि.
- कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
5) असिस्टंट (स्वायत्त संस्था) –
- 60% गुणांसह पदवीधर
- कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
6) पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) –
- 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव
- इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि.
- कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.