DRDO Bharti 2022 – Qualification
शैक्षणिक पात्रता :
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (JTO) :
- हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा/02 वर्षे अनुभव
स्टेनोग्राफर ग्रेड-I (इंग्रजी टायपिंग) :
- पदवीधर
- कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 40 मिनिटे (इंग्रजी),
स्टेनोग्राफर ग्रेड-II (इंग्रजी टायपिंग) :
- 12वी उत्तीर्ण
- कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी)
एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) :
- 12वी उत्तीर्ण
- संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) :
- 12वी उत्तीर्ण
- संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) :
- 12वी उत्तीर्ण
- संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) :
- 12वी उत्तीर्ण
- संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
सिक्योरिटी असिस्टंट ‘A’ :
- 12वी उत्तीर्ण
व्हेईकल ऑपरेटर ‘A’ :
- 10वी उत्तीर्ण
- दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना + हलके व अवजड वाहनचालक परवाना
- 03 वर्षे अनुभव
फायर इंजिन ड्राइव्हर ‘A’ :
- 10वी उत्तीर्ण
- दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना+ हलके व अवजड वाहनचालक परवाना
फायरमन :
- 10वी उत्तीर्ण