Central Railway Bharti 2023 – Important Document
मध्य रेल्वे भरतीसाठी लागणारे कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
- Resume (बायोडेटा)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो’