Maha Metro Bharti 2022: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती
Maha Metro Bharti 2022: Maha Metro Rail Nagpur (Maharashtra Metro Rail Corporation Limited) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. (Maha Metro Recruitment) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या … Read more