AAI Recruitment 2022

AAI Recruitment 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध रिक्त पदांची भरती; 10वी ते पदवीधरांना मोठी संधी

AAI Recruitment 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


AAI Recruitment 2022

एकूण जागा : 156

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) / Junior Assistant (Fire Service) 132
2 कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय) / Junior Assistant (Office) 10
3 वरिष्ठ सहाय्यक (खाते) / Senior Assistant (Accounts) 13
4 वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) / Senior Assistant (Official Language) 01
एकून जागा  156





शैक्षणिक पात्रता : 

1) कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) –

  • १० वी परीक्षा उत्तीर्ण + ३ वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर किमान ५०% गुणांसह (किंवा) ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (नियमित अभ्यास).
  • वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना.

2) कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय) –

  • पदवी सह टंकलेखन वेग इंग्रजी मध्ये ३० श.प्र.मि. (आणि) हिंदी मध्ये २५ श.प्र.मि.
  • ०२ वर्षे अनुभव

3) वरिष्ठ सहाय्यक (खाते) –

  • पदवी प्राधान्य बी.कॉम
  • ०२ वर्षे अनुभव

4) वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) – 

  • पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
  • ०२ वर्षे अनुभव




वयोमर्यादा : 25-08-2022 रोजी

  • किमान वयोमर्यादा: 18 वर्षे
  • कमाल वयोमर्यादा: 30 वर्षे

वेतनमान (Pay Scale) :

  • कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा): रु. 31000-92000
  • कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय): रु. 31000-92000
  • वरिष्ठ सहाय्यक (खाते): रु. 36000-110000
  • वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा): रु. 36000-110000

अर्ज फी :

  • UR/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: रु. 1000/- रु.
  • SC/ST/महिला/माजी सैनिक/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: शून्य

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 1 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022 आहे.


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) (Start 1 September 2022) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top