शैक्षणिक पात्रता आणि शाररीक पात्रता | Education Qualification & Physical Qualification

शैक्षणिक पात्रता आणि शाररीक पात्रता | Education Qualification & Physical Qualification

1) सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी / Assistant Station Officer :

  1. कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  2. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचा स्टेशन ऑफिसर अॅण्ड इन्स्ट्रक्टर पाठयक्रम (अग्निशमन अभियांत्रिकी मधील पदविका) उत्तीर्ण असावा, किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन यांचा १ वर्ष कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी हा पाठयक्रम पूर्ण केलेला असावा किंवा दि इन्स्टीटयूट ऑफ फायर इंजिनिअर्स (यु.के.) किवा (इंडिया) या संस्थेकडून प्रेड-आय पदवी प्राप्त केलेली असावी.
  3. मराठीचे ज्ञान असणे आवश्यक (लिहिणे, वाचणे व बोलणे)
  4. एम.एस.सी.आय. टी परिक्षा उत्तीर्ण असावा.

ब) किमान शारीरिक पात्रता,

  1. उंची १६५ से. मी. (महिला उमेदवारांसाठी उंची १६२ से.मी.)
  2. छाती साधारण ८१ से.मी. फुगवून ५ से. मी जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)
  3. ड) दृष्टी चांगली
  4. वजन किमान ५० कि. ग्रॅ.

क) अनुभव :

“अ” वर्ग महानगरपालिका/ महानगरपालिका/ विशेष नियोजन प्राधिकरण/ शासकीय/ निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये उप अग्निशमन अधिकारी या पदावर किंवा समकक्ष पदावर किमान ३ वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी. किवा बवक वर्ग महानगरपालिकामध्ये उप-अग्निशमन अधिकारी या पदावर किवा समकक्ष पदावर किमान ५ वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी



2) उप अग्निशमन अधिकारी / Sub Officer :

  1. कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
  2. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचा उप अग्निशमन अधिकारी हा पाठयक्रम पूर्ण केलेला असावा, किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन यांचा १ वर्ष कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी हा पाठयक्रम पूर्ण केलेला असावा किंवा दि इन्स्टीटयूट ऑफ फायर इंजिनीअर्स (यु.के) किंवा (इंडीया) या संस्थेकडून पेड- आय पदवी प्राप्त केलेली असावी.
  3. मराठीचे ज्ञान असणे आवश्यक (लिहीणे, वाचणे व बोलणे)
  4. एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असावा.

ब) किमान शारीरिक पात्रता : 

  1. उंची – १६५ से. मी. (महिला अमेदवारांसाठी उंची १६२ से.मी.)
  2. छाती – साधारण ८१ से.मी. फुगवून ५ से. मी जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)
  3. वजन किमान ५० कि. ग्रॅ.
  4. दृष्टी – चांगली 

क) अनुभव :

‘ब’ व ‘क’ वर्ग महानगरपालिकामध्ये प्रमुख अग्निशमक विमोचक या पदावर किंवा समकक्ष पदावर किमान ५ वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेली असावी किंवा ‘ड’ वर्ग महानगरपालिकामध्ये प्रमुख अग्निशामक विमोचक या पदावर किंवा समकक्ष पदावर किमान ७ वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी.



चालक यंत्रचालक / Driver Operator : 

  1. माध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण असने आवश्यक
  2. जड वाहनचालक म्हणून ३ वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक
  3. वेध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक
  4. मराठीचे ज्ञान असणे आवश्यक (लिहीणे, वाचणे व बोलणे)
  5. राज्य अगिनशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अगिनशमक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य

ब) किमान शारीरिक पात्रताः

  1. उंची  – १६५ से. मी. (महिला अमेदवारांसाठी उंची १६२ से.मी.)
  2. छाती – साधारण ८१ से.मी. फुगवई है से. मी जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)
  3. वजन – किमान ५० कि. ग्रॅ.
  4. दृष्टी – चांगली 

क) पाठयक्रम :

उमेदवारांचों नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षन केंद्र, महाराष्ट्र शासन. मुंबई यांचा पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्या सदर प्रशिक्षण केंद्राचा ३ महिने कालावधीचा प्रामिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील.


फिटर कम ड्रायव्हर / Fitter Cum Driver : 

  1. माध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा
  2. आय.टी. आय मधील मोटर मंक्यानिकल / डिझेल मंक्यानिक / समकक्ष कोर्स उत्तीर्ण  असावा.
  3. जड वाहन चालविण्याचा कमीतकमी ३ वर्षांचा अनुभव असावा
  4. वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक
  5. मराठीचे ज्ञान असणे आवश्यक (लिहीणे, वाचणे व बोलणे)
  6. एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असावा.

अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer) : 

  1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असने आवश्यक,
  2. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा पाठयक्रम उत्तीर्ण असावा किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचे कडोल किया अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक 
  3. मराठीचे ज्ञान असणे आवश्यक (लिहोणे, वाचणे व बोलणं)
  4. एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असावा.

ब) किमान शारीरिक पात्रता:

  1. उंची – १६५ से. मी. (महिला अमेदवारांसाठी उंची १६२ से.मी.)
  2. छाती – साधारण ८१ से. मी. फुगवून में. मी जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)
  3. वजन – किमान ५० कि. ग्रं.
  4. दृष्टी – चांगली



error: Content is protected !!
Scroll to Top