Thane Kotwal Bharti 2026: ठाणे कोतवाल भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत; इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Thane Kotwal Bharti 2026: ठाणे जिल्ह्यात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर या तालुक्यांतील सजांमध्ये महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीमध्ये एकूण 111 रिक्त पदे आहेत. महसूल सेवक जाहीरातया भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता 4 थी उत्तीर्ण असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹15,000 मानधन दिले जाणार आहे. उमेदवारांचे वय 1 ऑक्टोबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत




Nashik Kotwal Bharti 2026

एकूण जागा : 111

पदाचे नाव : महसूल सेवक (कोतवाल)

तालुका / क्षेत्र नुसार रिक्त जागा : 

तालुका / क्षेत्र एकूण रिक्त पदे
ठाणे 24
भिवंडी – नॉन पेसा क्षेत्र 11
भिवंडी – पेसा क्षेत्र 3
कल्याण 14
अंबरनाथ 21
मुरबाड – पेसा क्षेत्र 4
मुरबाड – पेसा क्षेत्र 4
मुरबाड – नॉन पेसा क्षेत्र 11
शहापूर – पेसा क्षेत्र 11
शहापूर – पेसा क्षेत्र 8
एकूण 111

शैक्षणिक पात्रता | Education Qualification :

  • उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा.

  • अर्जदार संबंधित सजेतील समाविष्ट गावाचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.

  • उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.

  • उमेदवाराविरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद किंवा न्यायालयाने दिलेली शिक्षा नसावी, अशी जाहिरातीत अट नमूद आहे.

  • संबंधित रहिवासी पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावी लागतील.




वयोमर्यादा | Age Limit :

प्रवर्ग

वयोमर्यादा

सर्वसाधारण वयोमर्यादा

18 ते 40 वर्षे

वय मोजण्याची तारीख

1 ऑक्टोबर 2026




पगार | Salary : ₹15,000

अर्ज शुल्क | Application Fee

  • प्रवर्गपरीक्षा शुल्कखुला प्रवर्ग –  ₹600
  • मागास प्रवर्ग  – ₹500

महत्त्वाच्या तारखा | Important Dates :

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 7 ऑक्टोबर 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2026 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

 

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!