ASC Centre South Bangalore Recruitment 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या ASC Centre (South), Bangalore येथे विविध Group-C पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Fireman, Leading Fireman, Fire Engine Driver आणि Librarian या पदांचा समावेश असून एकूण 31 रिक्त जागा आहेत.
ASC Centre South Bangalore Recruitment 2026
एकूण जागा : 31
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| पदाचे नाव | जागा |
|---|---|
| Fireman | 28 |
| Leading Fireman | 1 |
| Fire Engine Driver | 1 |
| Librarian | 1 |
| एकूण जागा | 31 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
या भरतीतील पदांसाठी मुख्यतः 10वी उत्तीर्ण (Matriculation) पात्रता आवश्यक आहे.
- Fireman: 10वी उत्तीर्ण तसेच Fire Fighting उपकरणे व appliances वापरण्याचे ज्ञान आवश्यक.
- Leading Fireman: 10वी उत्तीर्ण आणि Fire Fighting equipment हाताळण्याचे ज्ञान आवश्यक.
- Fire Engine Driver: 10वी उत्तीर्ण, Heavy Vehicle Driving चा किमान 3 वर्षांचा अनुभव आणि वैध Driving Licence आवश्यक.
- Librarian: 10वी उत्तीर्ण आणि संबंधित trade मध्ये proficiency आवश्यक.
वयोमर्यादा (Age Limit
उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे.
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयाची सूट मिळेल.
- SC/ST – 5 वर्षे
- OBC – 3 वर्षे
- PwD – नियमानुसार
- Ex-Servicemen – नियमानुसार
Fireman Physical Test
Fireman पदासाठी Physical Test अत्यंत महत्त्वाची आहे.
शारीरिक पात्रता:
- उंची – 165 सेमी
- छाती – 81.5 सेमी
- फुगविल्यानंतर छाती – 85 सेमी
- वजन – किमान 50 किलो
ST उमेदवारांना उंचीमध्ये 2.5 सेमी सूट आहे.
Endurance Test
- 65.5 किलो वजनाच्या व्यक्तीला 183 मीटर अंतर 96 सेकंदांत नेणे
- 2.7 मीटर ditch पार करणे
- 3 मीटर vertical rope climbing करणे
ASC Centre Recruitment Selection Process
या भरतीमध्ये Interview घेतला जाणार नाही.
निवड प्रक्रिया:
Skill/Trade Test → Physical/Practical Test → Written Exam → Document Verification → Medical → Final Selection
संबंधित Skill/Physical/Practical Test उत्तीर्ण केल्यानंतर Written Examination साठी पात्रता मिळेल. अंतिम निवड Written Examination मधील merit वर आधारित असेल.
Written Exam Pattern
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| General Intelligence & Reasoning | 25 | 25 |
| General Awareness | 50 | 50 |
| General English | 50 | 50 |
| Numerical Aptitude | 25 | 25 |
| एकूण | 150 | 150 |
परीक्षा वेळ: 2 तास
Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.
अर्ज कसा करायचा?
ASC Centre South Bangalore Recruitment 2026 साठी Offline पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवाराने prescribed application format मध्ये अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांच्या self-attested प्रती जोडाव्यात.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
The Presiding Officer,
Civilian Direct Recruitment Board,
Civ CR, ASC Centre (South),
Agram Post, Bangalore – 560007
अर्जासोबत self-addressed registered envelope आणि आवश्यक postal stamp जोडणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- Domicile Certificate
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- 10वी Marksheet
- Experience Certificate
- Caste Certificate
- EWS Certificate
- ESM Certificate
- PWD Certificate
- Admit Card
- दोन Self-Attested फोटो
आवश्यक कागदपत्रे जोडली नसल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.
महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने फक्त एका Trade साठी अर्ज करावा.
- एकापेक्षा जास्त Trade साठी अर्ज केल्यास अर्ज reject होऊ शकतो.
- Mobile Number आणि E-mail ID functional असणे आवश्यक आहे.
- Interview होणार नाही.
- परीक्षा Bangalore येथे घेण्यात येईल.
- Skill/Physical/Practical Test नंतर Written Test होईल.
- TA/DA दिला जाणार नाही.
- निवड झालेल्या उमेदवारांना All India Service Liability लागू असेल.
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

