NCRA Pune Bharti 2026

NCRA Pune Bharti 2026: राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र पुणे येथे विविध पदांची भरती; ऑनलाइन अर्ज सुरू

NCRA Pune Recruitment 2026: राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (National Centre for Radio Astrophysics – NCRA), टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR), पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत 08 रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी संशोधन संस्थेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.




NCRA Pune Recruitment 2026

एकूण जागा | Total Post : 08

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पदाचे नावपदसंख्या
प्रशासकीय सहाय्यक-B (Administrative Assistant-B)01
लिपिक-A (Clerk-A)02
चालक-B (Driver-B)02
प्रयोगशाळा सहाय्यक-B (Electronics)02
सुरक्षा रक्षक (Security Guard)01
एकूण08




शैक्षणिक पात्रता | Education Qualification : 

प्रशासकीय सहाय्यक-B (Administrative Assistant-B)

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55% गुणांसह पदवी
  • Word Processing, Database आणि Accounting चे ज्ञान
  • HR/Establishment विभागात 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.

लिपिक-A (Clerk-A) – पुणे

  • किमान 50% गुणांसह पदवी
  • टायपिंगचे ज्ञान
  • MS Office व संगणकाचे ज्ञान
  • किमान 1 वर्षाचा लिपिकीय कामाचा अनुभव.

चालक-B (Driver-B) – पुणे

  • 10वी (SSC) उत्तीर्ण
  • वैध वाहन परवाना
  • अवजड प्रवासी वाहन चालविण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव.

प्रयोगशाळा सहाय्यक-B (Electronics)

  • Electronics ट्रेडमध्ये NCVT NTC/NAC (60% गुणांसह)
  • संबंधित क्षेत्रातील 1 ते 2 वर्षांचा अनुभव.

लिपिक-A (Clerk-A) – खोडद

  • 50% गुणांसह पदवी
  • टायपिंग व MS Office चे ज्ञान
  • किमान 1 वर्षाचा अनुभव.

 चालक-B (Driver-B) – खोडद

  • 10वी उत्तीर्ण
  • वैध वाहन परवाना
  • 3 वर्षांचा अवजड वाहन चालविण्याचा अनुभव.

सुरक्षा रक्षक (Security Guard)

  • 10वी उत्तीर्ण
  • Fire Fighting/NCC/Civil Defence/Home Guard प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • 3 वर्षांचा सुरक्षा क्षेत्रातील अनुभव
  • शारीरिक पात्रता व शारीरिक कार्यक्षमता चाचणी आवश्यक.




वयोमर्यादा | Age Limit : 

    • प्रशासकीय सहाय्यक – 33 वर्षे
    • लिपिक (पुणे) – 33 वर्षे
    • चालक (पुणे) – 30 वर्षे
    • प्रयोगशाळा सहाय्यक – 28 वर्षे (OBC: 31 वर्षे)
    • लिपिक (खोडद) – 28 वर्षे
    • चालक (खोडद) – 35 वर्षे
    • सुरक्षा रक्षक – 28 वर्षे

पगार | Salary : 

  • प्रशासकीय सहाय्यक-B – ₹73,020
  • लिपिक-A (पुणे) – ₹46,990
  • चालक-B (पुणे) – ₹39,970
  • प्रयोगशाळा सहाय्यक-B – ₹39,770
  • लिपिक-A (खोडद) – ₹39,770
  • चालक-B (खोडद) – ₹35,270
  • सुरक्षा रक्षक – ₹32,040

नोकरीचे ठिकाण | Job Location :

  • पुणे
  • खोडद (जिल्हा पुणे)




अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे | Important Documents :

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • वैध वाहन परवाना (चालक पदासाठी)
  • संगणक/टायपिंग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • स्वाक्षरी

महत्त्वाची तारीख | Important Dates : 

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2026

मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top