PDCC Bank Peon Bharti 2026: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित (PDCC Bank) अंतर्गत शिपाई (Peon) पदाच्या 289 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 ऑगस्ट 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवार हा पुणे जिल्ह्याचा किमान 15 वर्षांपासून रहिवासी असणे आवश्यक आहे.
PDCC Bank Peon Bharti 2026
एकूण जागा | Total Post : 289
पदाचे नाव | Post Name : शिपाई (Peon)
शैक्षणिक पात्रता | Education Qualification :
उमेदवाराने खालील अटी पूर्ण केलेल्या असाव्यात:
- 12वी उत्तीर्ण (Higher Secondary)
- किंवा समतुल्य डिप्लोमा
- उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षांपासूनचा रहिवासी असावा.
वयोमर्यादा | Age Limit :
01 ऑगस्ट 2026 रोजी
- किमान वय : 18 वर्षे
- कमाल वय : 38 वर्षे
बँकिंग/सहकारी संस्थेतील किमान 3 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना जाहिरातीनुसार वयोमर्यादेत शिथिलता लागू राहील.
अर्ज फी | Application Fee :
- सर्व उमेदवार : ₹1,650/-
वेतन | Salary :
- निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या नियमानुसार वेतन व इतर भत्ते देण्यात येतील.
- वेतन श्रेणी : ₹15,000 – ₹43,590 (नियमानुसार लागू भत्ते स्वतंत्र)
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा
निवड प्रक्रिया | Selection Process :
PDCC Bank भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
- ऑनलाइन लेखी परीक्षा (OMR)
- कागदपत्र पडताळणी
- मुलाखत
- अंतिम गुणवत्ता यादी
लेखी परीक्षेचे स्वरूप | Format of written examination :
| विषय | गुण |
|---|---|
| शेती पदपुस्तकातील प्राथमिक माहिती | 20 |
| बँकिंग व सहकार | 15 |
| सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 15 |
| कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था | 10 |
| बुद्धिमापन चाचणी | 10 |
| एकूण | 70 गुण |
आवश्यक कागदपत्रे | Important Documents :
- 12वी गुणपत्रिका
- डिप्लोमा प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वाक्षरी
- इतर आवश्यक प्रमाणपत्रे
महत्त्वाच्या तारखा | Important Dates :
- ऑनलाइन अर्ज सुरू : 04 ऑगस्ट 2026
- अर्जाची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2026 (11:59 PM) प्रवेशपत्र नंतर जाहीर
- परीक्षा नंतर कळविण्यात येईल
ऑनलाइन अर्ज कसा करावा? | How to apply :
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- “Careers” विभाग उघडा.
- नवीन नोंदणी (Registration) करा.
- अर्जामध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- फोटो, स्वाक्षरी, आधार कार्ड व अधिवास प्रमाणपत्र अपलोड करा.
- परीक्षा शुल्क ऑनलाइन भरा.
- अर्ज सबमिट करून प्रिंट जतन करा.
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा
