IBPS Clerk Bharti 2026

IBPS Clerk Bharti 2026 | बँकिंग क्षेत्रात लिपिक पदाच्या 11,403 जागांची मेगा भरती! पदवीधरांसाठी सरकारी बँकेत नोकरी | Apply Now

IBPS Clerk Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत Customer Service Associate (CSA) पदांच्या 11,403 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2026 आहे. भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून देशातील विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे.




IBPS Clerk Bharti 2026

एकूण जागा | Total Post : 11,403

पदाचे नाव | Post Name  : लिपिक

शैक्षणिक पात्रता | Education Qualification :

  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा | Age Limit :

  • किमान वय : 20 वर्षे
  • कमाल वय : 28 वर्षे

आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.




अर्ज फी | Application Fee :

प्रवर्गशुल्क
General / OBC / EWS₹850
SC / ST / PwBD₹175

पगार | Salary : 

  • IBPS CSA (Clerk) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अंदाजे
  • ₹35,000 ते ₹45,000+ प्रति महिना
  • पगारासोबत DA, HRA, मेडिकल, PF, लीव्ह आणि इतर सरकारी भत्ते देखील मिळतात.

निवड प्रक्रिया | Selection Process :

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल.

  • Preliminary Examination
  • Main Examination
  • Document Verification
  • Medical Examination

परीक्षा पॅटर्न  | Exam Pattern :

Preliminary Exam

  • English Language
  • Numerical Ability
  • Reasoning Ability

Main Exam

  • General / Financial Awareness
  • General English
  • Reasoning & Computer Aptitude
  • Quantitative Aptitude




आवश्यक कागदपत्रे | Important Documents :

  • आधार कार्ड
  • 10वी व 12वी गुणपत्रिका
  • पदवी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साइज फोटो
  • स्वाक्षरी
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • रहिवासी दाखला
  • ओळखपत्र

ऑनलाइन अर्ज कसा करावा? | How to Apply? 

  1. IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “IBPS CSA Recruitment 2026” वर क्लिक करा.
  3. नवीन नोंदणी (Registration) करा.
  4. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  7. अर्ज सबमिट करून प्रिंट काढून ठेवा

महत्त्वाच्या तारखा |  Important Data

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2026
  • PET: सप्टेंबर 2026
  • पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2026
  • मुख्य परीक्षा: डिसेंबर 2026

मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top