Indian Army B.Sc Nursing 2026

Indian Army B.Sc Nursing Bharti 2026: भारतीय सैन्य नर्सिंग सेवा (MNS) B.Sc Nursing प्रवेश 2026; लवकर अर्ज करा

Indian Army B.Sc Nursing 2026: भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिला उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Armed Forces Medical Services (AFMS) अंतर्गत Military Nursing Service (MNS) B.Sc Nursing Course 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना देशातील AFMS संलग्न नर्सिंग महाविद्यालयांमध्ये 4 वर्षांचा B.Sc Nursing अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळेल. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्यात Military Nursing Service Officer म्हणून नियुक्तीची संधी मिळू शकते.




Indian Army B.Sc Nursing 2026

एकूण जागा : 220 जागा

प्रवेश अभ्यासक्रम: भारतीय सैन्य B.Sc नर्सिंग प्रवेश 2026

संस्थेचे नावआणि रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र.संस्थेचे नावउपलब्ध जागा
1CON, AFMC पुणे40
2CON, CH(EC) कोलकाता30
3CON, INHS अश्विनी,मुंबई40
4CON, AH (R&R) नवी दिल्ली30
5CON, CH (CC) लखनऊ40
6CON, CH (AF) बंगलोर40
एकूण जागा 220




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील अटी पूर्ण केलेल्या असाव्यात.

  • 10+2 (Physics, Chemistry, Biology आणि English) उत्तीर्ण.
  • NEET UG 2026 परीक्षा पात्र (Qualified) असणे आवश्यक.
  • अधिकृत अधिसूचनेतील इतर सर्व पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limit) :

  • उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 2001 ते 30 सप्टेंबर 2009 या कालावधीत झालेला असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण (Job Location) : 

  • संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) :

  • General आणि OBC उमेदवारांनी ₹200 भरावे लागतील. SC/ST उमेदवारांना शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या तारखा (Important Date) :

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत: 31 जुलै 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)

 मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top