Indian Army B.Sc Nursing Bharti 2026: भारतीय सैन्य नर्सिंग सेवा (MNS) B.Sc Nursing प्रवेश 2026; लवकर अर्ज करा

Indian Army B.Sc Nursing 2026

Indian Army B.Sc Nursing 2026: भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिला उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Armed Forces Medical Services (AFMS) अंतर्गत Military Nursing Service (MNS) B.Sc Nursing Course 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना देशातील AFMS संलग्न नर्सिंग महाविद्यालयांमध्ये 4 वर्षांचा B.Sc … Read more

error: Content is protected !!