IBPS SO Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) म्हणून करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने CRP SPL-XVI अंतर्गत 745 Specialist Officer (Scale-I) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये IT Officer, Agricultural Field Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer आणि HR/Personnel Officer या पदांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून 21 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Institute of Banking Personnel Selection Bharti 2026
एकूण जागा : 745
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | IT Officer (Scale-I) | 301 |
| 2 | Agricultural Field Officer (Scale-I) | 190 |
| 3 | Rajbhasha Adhikari (Scale-I) | 89 |
| 4 | Law Officer (Scale-I) | 105 |
| 5 | HR / Personnel Officer (Scale-I) | 60 |
| 6 | Marketing Officer (Scale-I) | 00 |
| एकूण जागा | 745 | |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
IT Officer (Scale-I)
- Computer Science / IT / Electronics संबंधित B.E./B.Tech
- किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
Agricultural Field Officer
- Agriculture / Horticulture / Veterinary Science / Dairy Technology / Fisheries / Forestry / Agricultural Engineering इ. शाखेतील पदवी.
Rajbhasha Adhikari
- हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी आणि इंग्रजी विषय पदवी स्तरावर.
Law Officer
- LLB पदवी.
HR / Personnel Officer
- कोणत्याही शाखेतील पदवी
- HR / Personnel Management / Industrial Relations / Labour Law मधील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदवी.
Marketing Officer
- कोणत्याही शाखेतील पदवी
- MBA (Marketing) / MMS (Marketing) / PGDM / PGDBM / PGPM.
वयाची अट (Age Limit)
01 जुलै 2026 रोजी
- किमान वय: 20 वर्षे
- कमाल वय: 30 वर्षे
वयोमर्यादेत सूट
- SC / ST : 05 वर्षे
- OBC : 03 वर्षे
- PwBD : नियमानुसार
- Ex-Servicemen : नियमानुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज फी :
- General / OBC / EWS ₹850/-
- SC / ST / PwBD ₹175/-
निवड प्रक्रिया
- Preliminary Examination
- Main Examination
- Interview
- Document Verification
- Final Merit List
आवश्यक कागदपत्रे (Important Documents)
- पदवी प्रमाणपत्र
- गुणपत्रिका
- आधार कार्ड
- फोटो
- स्वाक्षरी
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अर्ज कसा करावा? (How to apply)
- IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- CRP SPL-XVI Recruitment वर क्लिक करा.
- New Registration करा.
- अर्जातील माहिती भरा.
- फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा.
- अर्ज Submit करा.
- अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवा.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2026
- Preliminary Exam: ऑगस्ट 2026
- Main Exam: नोव्हेंबर 2026
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा
