MH|भरती

MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 2619 जागांसाठी मेगा भरती!! पहा संपूर्ण जाहिरात

MPSC Group C Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 2619 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 17 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

MPSC Group C Bharti 2026 Overview

  • भरती संस्था : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
  • जाहिरात क्रमांक : 017/2026
  • परीक्षेचे नाव : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
  • एकूण पदे : 2619
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्जाची अंतिम तारीख : 17 जुलै 2026
  • पूर्व परीक्षा : 27 सप्टेंबर 2026 पासून




MPSC Group C Vacancy 2026 | पदांचा तपशील

पद विभाग जागा
उद्योग निरीक्षक उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग 09
तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग 03
कर सहाय्यक वित्त विभाग 282
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) गृह विभाग 461
लिपिक-टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व विविध कार्यालये 1864
एकूण 2619

Educational Qualification | शैक्षणिक पात्रता

1) उद्योग निरीक्षक

  • इंजिनिअरिंग पदवी
  • किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा
  • किंवा विज्ञान शाखेतील पदवी

2) तांत्रिक सहाय्यक

  • कोणत्याही शाखेतील पदवी

3) कर सहाय्यक

  • पदवीधर
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

4) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)

  • 10वी उत्तीर्ण
  • ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

5) लिपिक-टंकलेखक

  • पदवीधर
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

Age Limit | वयोमर्यादा

दिनांक : 01 ऑक्टोबर 2026 रोजी

  • 19 ते 38 वर्षे

वयामध्ये सूट

  • मागासवर्गीय : 05 वर्षे
  • आर्थिक दुर्बल घटक : नियमानुसार
  • अनाथ : 05 वर्षे

Application Fee | अर्ज फी 

प्रवर्ग फी
खुला प्रवर्ग ₹394
मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ ₹294
माजी सैनिक ₹44




Selection Process | निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन अर्ज
  • गट-क संयुक्त पूर्व परीक्षा (CBT)
  • मुख्य परीक्षा (लागू असल्यास)
  • कागदपत्र पडताळणी
  • अंतिम गुणवत्ता यादी

Important Dates | महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू : 27 जून 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2026
  • पूर्व परीक्षा (CBT) : 27 सप्टेंबर 2026 पासून

Required Documents | आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • SSC/HSC प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • टंकलेखन प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र
  • फोटो
  • स्वाक्षरी
  • रहिवासी दाखला (लागू असल्यास)

How to Apply | अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत MPSC संकेतस्थळाला भेट द्या.
  2. नवीन नोंदणी करा किंवा लॉगिन करा.
  3. MPSC Group C Recruitment 2026 निवडा.
  4. अर्जामधील सर्व माहिती अचूक भरा.
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  7. अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवा.




 मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!