Talathi Bharti 2026: महाराष्ट्रात 1,539 तलाठी पदांची मेगा भरती; पहा संपूर्ण जाहिरात | MPSC Group C Bharti 2026; मुदतवाढ

Talathi Bharti 2026

Talathi Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदांच्या 1,539 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार अर्जाची मुदत वाढविण्यात आली असून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. Talathi Bharti 2026 पदाचे नाव आणि रिक्त पद … Read more

MPSC गट-क भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी | MPSC Group C Bharti 2026 Required Documents

MPSC Group C Required Documents

MPSC Group C Bharti 2026 Required Documents: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत 2619 पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे अपलोड केल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. या लेखामध्ये MPSC Group … Read more

MPSC Group C Online Exam 2026: गट-क पूर्व परीक्षा आता Online; विद्यार्थ्यांमध्ये संताप, जाणून घ्या संपूर्ण माहिती

MPSC Online Exam 2026

MPSC Group C Exam 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी प्रथमच गट-क संयुक्त पूर्व परीक्षा संगणक आधारित (CBT) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. MPSC … Read more

MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 2619 जागांसाठी मेगा भरती!! पहा संपूर्ण जाहिरात

MPSC Group C Bharti 2026

MPSC Group C Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 2619 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 17 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. MPSC … Read more

error: Content is protected !!