UPSC CDS 2 Bharti 2026

UPSC CDS 2 Bharti 2026: पदवीधरांसाठी संरक्षण दलात सरकारी नोकरी; लवकर अर्ज करा

Union Public Service Commission (UPSC) ने Combined Defence Services (CDS) Examination 2, 2026 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. भारतीय सैन्य दलात ऑफिसर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. UPSC CDS 2 Exam 2026 अंतर्गत Indian Military Academy (IMA), Indian Naval Academy (INA), Air Force Academy (AFA) आणि Officers Training Academy (OTA) मध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

UPSC CDS 2 Recruitment 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 मे 2026 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 09 जून 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षा 13 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित केली जाईल

Union Public Service Commission Bharti 2026

  • संस्था (Organization): युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)
  • पदाचे नाव (Post Name): Combined Defence Services (CDS) Exam 2026
  • जाहिरात क्रमांक (Advt. No.): 11/2026-CDS-II
  • एकूण रिक्त जागा (No. of Vacancy): 451 पदे
  • नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2026
  • अर्ज पद्धत (Apply Mode): ऑनलाइन
  • अधिकृत वेबसाईट (Official Website): upsc.gov.in

UPSC CDS 2 Recruitment 2026 Vacancy Details

पदाचे नाव (Post Name) पदसंख्या (No. of Post)
Indian Military Academy (IMA), Dehradun 100
Indian Naval Academy (INA), Ezhimala 26
Air Force Academy (AFA), Hyderabad 32
Officers’ Training Academy (OTA), Chennai (SSC Men) 275
Officers’ Training Academy (OTA), Chennai (SSC Women) 18
एकूण पदे (Total Post) 451

शैक्षणिक पात्रता

Indian Military Academy (IMA) आणि Officers’ Training Academy (OTA), Chennai

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Degree) किंवा समतुल्य पात्रता आवश्यक.

Indian Naval Academy (INA)

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून Engineering पदवी आवश्यक.

Air Force Academy (AFA)

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक.
  • 10+2 स्तरावर Physics आणि Mathematics विषय असणे आवश्यक.

किंवा

  • Bachelor of Engineering (B.E.) पदवी आवश्यक.

अर्ज शुल्क (Application Fee)

  • UR / OBC / EWS: ₹200/-
  • SC / ST / महिला उमेदवार: शुल्क नाही
  • शुल्क भरण्याची पद्धत: ऑनलाइन

वयोमर्यादा (Age Limit)

Indian Military Academy (IMA)

  • वय: 19 ते 24 वर्षे
  • अविवाहित पुरुष उमेदवार पात्र
  • जन्म: 01 जुलै 2003 ते 01 जुलै 2008 दरम्यान

Indian Naval Academy (INA)

  • वय: 19 ते 24 वर्षे
  • अविवाहित पुरुष उमेदवार पात्र
  • जन्म: 01 जुलै 2003 ते 01 जुलै 2008 दरम्यान

Air Force Academy (AFA)

  • वय: 20 ते 24 वर्षे
  • जन्म: 01 जुलै 2003 ते 01 जुलै 2007 दरम्यान
  • DGCA Commercial Pilot Licence असलेल्या उमेदवारांसाठी कमाल वय 26 वर्षे

Officers’ Training Academy (OTA) – Men

  • वय: 19 ते 25 वर्षे
  • अविवाहित पुरुष उमेदवार पात्र
  • जन्म: 01 जुलै 2002 ते 01 जुलै 2008 दरम्यान

Officers’ Training Academy (OTA) – Women

  • वय: 19 ते 25 वर्षे
  • अविवाहित महिला, पुनर्विवाह न केलेल्या विधवा आणि घटस्फोटित महिला पात्र
  • जन्म: 01 जुलै 2002 ते 01 जुलै 2008 दरम्यान

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 मे 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2026
  • UPSC CDS 2 परीक्षा तारीख: 13 सप्टेंबर 2026

 मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top