UPSC CDS 2 Bharti 2026: पदवीधरांसाठी संरक्षण दलात सरकारी नोकरी; लवकर अर्ज करा
Union Public Service Commission (UPSC) ने Combined Defence Services (CDS) Examination 2, 2026 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. भारतीय सैन्य दलात ऑफिसर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. UPSC CDS 2 Exam 2026 अंतर्गत Indian Military Academy (IMA), Indian Naval Academy (INA), Air Force Academy (AFA) आणि Officers Training Academy (OTA) … Read more