SSC CGL Bharti 2026

SSC CGL Bharti 2026: केंद्र सरकारमध्ये 12256 पदांची मेगा भरती!! ऑनलाइन अर्ज सुरू ; पहा संपूर्ण जाहिरात

SSC CGL Bharti 2026: तुम्ही SSC मध्ये सरकारी नोकरीची तयारी करत आहात का? जर होय, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Staff Selection Commission (SSC) ने Combined Graduate Level (CGL) Exam 2026 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. देशभरातील विविध केंद्रीय सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे.  SSC CGL Recruitment 2026 अंतर्गत पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात  काळजीपूर्वक वाचून SSC CGL 2026 साठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेमुळे पदवीधर उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये आकर्षक पगारासह नोकरीची संधी मिळणार आहे.

SSC CGL Bharti 2026

  • संस्था (Organization): स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
  • परीक्षेचे नाव (Exam Name): Combined Graduate Level (CGL) परीक्षा
  • एकूण रिक्त जागा (No. of Vacancy): 12,256 पदे
  • वेतन (Salary): पदानुसार वेतन
  • नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2026
  • अर्ज पद्धत (Apply Mode): ऑनलाइन

SSC CGL 2026 अंतर्गत पदे

  • Assistant Section Officer (ASO)
  • Income Tax Inspector
  • CBI Sub Inspector
  • Assistant Enforcement Officer
  • Auditor
  • Accountant
  • Tax Assistant
  • Postal Assistant / Sorting Assistant
  • Junior Statistical Officer
  • Statistical Investigator Grade-II

SSC CGL Recruitment 2026 पात्रता

  • Junior Statistical Officer (JSO) : पदवी + 12वीमध्ये गणितात 60% गुण किंवा Graduation मध्ये Statistics विषय आवश्यक.
  • Statistical Investigator Grade-II: Graduation मध्ये सर्व वर्षांमध्ये Statistics विषय आवश्यक.
  • इतर सर्व पदे: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक.
  • Assistant Audit / Accounts Officer: पदवीसोबत संबंधित राज्याच्या भाषेचे ज्ञान आवश्यक (State Cadre साठी).



वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 27 ते 32 वर्षे (पदानुसार)
  • सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू राहील.

अर्ज शुल्क (Application Fee)

  • UR / OBC / EWS: ₹100/-
  • SC / ST / PwBD / ESM: शुल्क नाही (Nil)
  • सर्व महिला उमेदवार: शुल्क नाही (Nil)
  • शुल्क भरण्याची पद्धत: ऑनलाइन

एवढा मिळेल पगार 

SSC CGL अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना Pay Level 4 ते Pay Level 7 पर्यंत वेतन दिले जाईल.

  • Pay Level 7: ₹44,900 – ₹1,42,400
  • Pay Level 6: ₹35,400 – ₹1,12,400
  • Pay Level 5: ₹29,200 – ₹92,300
  • Pay Level 4: ₹25,500 – ₹81,10

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 21 मे 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2026
  • अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 23 जून 2026
  • SSC CGL 2026 परीक्षा तारीख: ऑगस्ट – सप्टेंबर 2026

 मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top