RBI Assistant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत असिस्टंट पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. अर्ज प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली असून 8 मार्च 2026 पर्यंत अर्ज करता येतील. प्राथमिक परीक्षा 11 एप्रिल 2026 रोजी तर मुख्य परीक्षा 7 जून 2026 रोजी होणार आहे. निवड प्रक्रियेत प्रिलिम्स, मेन्स आणि भाषिक कौशल्य चाचणीचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा.
RBI Assistant Bharti 2026
एकूण जागा : 650
पदाचे नाव : असिस्टंट / Assistant
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) (ii) संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.
वयोमार्यादा : 01 फेब्रुवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज फी Fee: General/OBC/EWS: ₹450/- [SC/ST/PWD: ₹50/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2026
- पूर्व परीक्षा: 11 एप्रिल 2026
- मुख्य परीक्षा: 07 जून 2026
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

