Indian Army Agniveer Bharti 2026

भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026: पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण अधिकृत माहिती | Indian Army Agniveer Bharti 2026

Indian Army Agniveer Bharti 2026: भारतीय सेना Agniveer Recruitment 2026 ही भारतीय लष्कराची भरती आहे जिचा उद्देश “अग्निपथ योजना” अंतर्गत देशातील युवकांना सेना मध्ये देशसेवेची संधी देणे हा आहे. या भरतीमध्ये General Duty, Technical, Clerk/Storekeeper Technical, Tradesman आणि इतर श्रेणीतील पदांसाठी भरती घेतली जाते. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Indian Army Agniveer Bharti 2026

एकूण जागा : नमूद नाही

पदाचे नाव | Post Name :

  • अग्निवीर (General Duty)
  • अग्निवीर (Technical)
  • अग्निवीर Clerk / Store Keeper Technical
  • अग्निवीर Tradesmen (10वी)
  • अग्निवीर Tradesmen (8वी)

शैक्षणिक पात्रता | Education Qualification :

  • अग्निवीर (General Duty) – 10वी उत्तीर्ण, 45% मार्क.
  • अग्निवीर (Technical) – 12वी (PCM+English) 50% किंवा 10वी + ITI/Diploma (Relevant Technical Trades)
  • Clerk/Store Keeper Technical – 12वी Arts/Commerce/Science (60%)
  • Tradesmen (10वी) – 10वी उत्तीर्ण
  • Tradesmen (8वी) – 8वी उत्तीर्ण




शारीरिक पात्रता | Physical Qualification :

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)] 168  

 

आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात.

77/82
2 अग्निवीर (टेक्निकल) 167 76/81
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल 162 77/82
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 168 76/81
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 168 76/81




सहभागी जिल्हे:

अ. क्र. ARO सहभागी जिल्हे
1 RO (HQ) पुणे अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे & सोलापूर.
2 ARO औरंगाबाद (छ.संभाजीनगर) छ.संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
3 ARO कोल्हापूर कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा
4 ARO नागपूर नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.
5 ARO मुंबई मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.




वयोमार्यादा | Age limite : 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान जन्म झालेला उमेदवार पात्र आहे.

नोकरी ठिकाण | Job Location : संपूर्ण भारत

अर्ज फी | Application Fee: ₹250/-

महत्त्वाच्या तारखा | Important Date

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 एप्रिल 2026
  • Phase I: परीक्षा (Online): 01 ते 15 जून 2026
  • Phase II: भरती मेळावा



 मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top